सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208146 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
383/1/प्लॉट/2
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडील आदेशा वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत सलीम सद्रूद्दीन टायरवाला यांनी मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांचे कडेस आरटीएस/अपील/362/2026 हे दाखल केले होते सदर अपिलात मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक यांनी दिनांक-29/09/2026 रोजी अर्जदार यांचे अपील मान्य केले असुन मौजे नाशिक शहर-2 ता.जि.नाशिक येथील स.नं-383/1/प्लॉट/2 या मिळकतीचे कब्जेदार सद्रूद्दीन नुरमोहम्मद टायरवाला यांचे नाव कमी करावे असे आदेशित केले असुन आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.