सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208148 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
268/प्लॉट/61
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व ट्रान्सफर डीड वरून दस्त नं-3067/2025 दिनांक-17/03/2025 दु.नि.का.नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये-43,00,000/- लिहुन देणार-दिगंबर सहकारी गृहनिर्माण सोसायटी लि सभासद-अवनी अभिजित भणगे लिहुन घेणार- दिगंबर सहकारी गृहनिर्माण सोसायटी सभासद-प्रथमेश सुरेश सानप अपाक आई ज्योती सुरेश सानप वरील प्रमाणे ट्रान्सफर डीड करून दिले असुन यापुर्वी गावी नोंद नं-206636 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असुन लिहुन घेणार यांनी मा.सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील क्र.आरटीएस/कावि/337/2026 दिनांक-01/10/2026 अ.नं-22 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस लिहुन घेणार यांचे नाव सभासद म्हणुन दाखल करणे कामी नोंद केली असे.