सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208149 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
371/1
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 आदेशावरून बाजुस दाखल केलेल्या मिळकती बाबत अर्जदार-मिना मधुकर शिंदे, अशोक रघुनाथ मंडलिक यांनी मा.अपर तहसीलदार सो नाशिक यांचे कडील महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयारकरणे व सुव्यवस्थितठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदी अन्वये क्र.स.क्र.1/RTS/रजि/कावि/61/2026 नाशिक दिनांक-30/09/2026 अन्वये आदेश हजर केले वरून स.नं-371/1 सामाईक क्षेत्र 0.51.00 आर व पो.खराबा 0.38.00 आर या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दिनकर निवृत्ती मंडलिक व इतर यांच्या नावासमवेत दाखल असलेले अशोक रघुनाथ मंडलिक यांचे नाव कमी करणे कामी व अर्जदार अशोक रघुनाथ मंडलिक, हरिश्चंद्र रघुनाथ मंडलिक यांच्या हिश्श्याच्या 0.04.00 आर क्षेत्रा बाबत 7/12 सदरी दाखल असलेल्या नोंदीस या आदेशामुळे कोणताही परिणाम होणार नाही व सदर नोंद कायम राहील असा आदेश पारित केला असुन आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणे कामी नोंद केली असे.