सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208159 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
478/2अ/6/प्लॉट/12
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व अपार्टमेंट वरून 1) दस्त नं - 6838/2017 दु.नि.का.नाशिक - 2 दिनांक- 24/10/2017 मोबदला रक्कम रुपये- 9,00,000/- लिहुन देणार- 1. गुरुमुख सुगनीचंद तलरेजा – मयत, माया गुरुमुख तलरेजा – मयत यांचे वारसदार म्हणून जितेंद्र गुरुमुख तलरेजा न. 1 स्वतः करिता व वारसदार म्हणून 2. प्रिया कमल छाबरिया लिहुन घेणार- श्याम श्रीराम वालझाडे वरील प्रमाणे डीड ऑफ अपार्टमेंट करून दिले असुन बाजुस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं- 97518 अन्वये वृंदावन चंद्र अपार्टमेंट हे नाव दाखल झाले असुन त्यामधील तळ मजल्यावरील शॉप/दुकान नं - 03 करीता लिहुन घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.