सातबारा Watch

← नाशिक शहर - 2

Ferfar #208160 · नाशिक शहर - 2

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
सुफीयान इकबाल शेख
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखलावरून बाजुस दाखल केलेल्या मिळकतीवरील मल्हार रिजेन्सी अपार्टमेट मधील फ्लॅट नं-1 व 2 च्या कब्जेदार- प्रज्ञा प्रदीप नांदुर्डीकर ह्या दिनांक-27/06/2025 रोजी मयत झाले असुन त्यांचे नावाचा अंमल फेरफार नोंद नं-208032 अन्वये झाला असुन त्यांना वारस खालील प्रमाणे. 1. प्रदिप मनोहर नांदुर्डीकर वय-66 नाते-पती 2.अजिंक्य प्रदिप नांदुर्डीकर वय-34 नाते-मुलगा 3.भावेश प्रदिप नांदुर्डीकर वय-29 नाते-मुलगा 4.श्वेता ओंकार कुलकर्णी वय-38 नाते-मुलगी मयतास वरील प्रमाणे वारस असुन वारसांच्या नावाचा अंमल मल्हार रिजेन्सी अपार्टमेट मधील फ्लॅट नं-1 व 2 करीता घेणे कामी नोंद केली असे. 277/1/2/2/1/2/1 2/प्लॉट नं./20ते21,277/1/2/2/1/2/1 2/प्लॉट नं./20ते21