Ferfar #308311 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-14
- Certified
- —
- Gat / Survey
- 728/1ते10/13बते25अ/52/प्लॉट/162
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्युदाखला,रजिस्टर मुत्युपत्र , सूची 3 वरून
पिनाकिन रामभाई जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नं 728/1ते10/13बते25अ/52/प्लॉट/162 वरील कब्जेदार नयना रामभाई जोशी यांच्या मालकीची असून ह्या दि 9/3/2026 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1. पिनाकिन रामभाई जोशी नाते-मुलगा
2.चंद्रशेखर रामभाई जोशी- नाते- मुलगा
2.पारुल भरत मुनीम- नाते- मुलगी
वरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत नयना रामभाई जोशी यांनी, रजिस्टर मुत्युपत्र 36/2020 दिनांक 2/1/2020 नसन-1 रोजी लिहुन ठेवलेले असुन मयत नयना रामभाई जोशी यांच्या मृत्युनंतर सदर मिळकतील मयत नयना रामभाई जोशी यांचा हिस्सा मुत्युपत्राप्रमाणे पिनाकिन रामभाई जोशी -नाते मुलगा , चंद्रशेखर रामभाई जोशी- नाते- मुलगा यांना दिला असून यांचे नाव दाखल करणे कामी नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला ,रजिस्टर मुत्युपत्र सूची 3 वरून वरून नोंद केली असे