सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308336 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-22
Certified
—
Gat / Survey
1025/3/अ
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, बँकेचे पत्र वरून दस्त क्र- 10949/2026 दि.13/9/2026 सह.दु.नि.का-नाशिक-6 कर्ज र.रु- 3805000/- लिहून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा द्वारका लिहून देणार : 1.मे.मेटाबिल्ड कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंखे 2. मे.मेटाबिल्ड कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार फिरोज बनेमिया शेख समंती देणार- 1.मे ए.एस. साळुंखेकन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार अविनाश श्रीराम साळुंके 2. मे ए.एस. साळुंखे कन्स्ट्रक्शन तर्फे भागीदार फिरोज बनेमिया शेख 3. महेश श्रीराम साळुंखे तर्फे श्रीराम भिका बडगुजर बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 1025/3/अ वरील शांता माधव संकुल अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील ऑफिस नं 301 करिता बोजा दाखल करणे कामी बँकेचे पत्र AQ24/CHARG/2025-26दि. 20/8/2026 अन्वये नोंद केली असे