Ferfar #308344 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-23
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र बँकेचे पत्रावरून (इक्वीटेबल बोजा कमी करणे)
बाजुस दाखल मिळकतीवरील सर्वे क्र 712/2अ/2ड/3/712/2ब 14/प्लॉट/3/14 यावरील पनामा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं जी-1 करिता नितीन सुभाष धुमाळ यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा नाशिक शहर यांच्याकडून घेतलेल्या र रु 2197000/-ह्या कर्जाची बँकेला सपूर्ण व्याजासह परतफेड केली असल्याने मिळकतीच्या इतर अधिकारात दाखल असलेला बोजा बँकेचे पत्र AD2/ADV/GEN/NOC/2026-27 दि. 30/4/2026 नुसार बोजा कमी करणे कामी नोंद केली असे
712/2अ/2ड/3/712/2ब 14/प्लॉट/3/14