सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308347 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
649/ब/3/2/2
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026अर्ज,प्रतिज्ञापत्र ,मृत्युदाखला,रजिस्टर मुत्युपत्र , सूची 3 , वरून प्रणव धनेश कलाल यांनी अर्ज दिला की सर्वे नं 649/ब/3/2/22 वरील कब्जेदार विमल देविदास कलाल यांच्या मालकीची असून ह्या दि 23/4/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1. प्रविण देविदास कलाल नाते-मुलगा वय-69 2.धनेश देविदास कलाल नाते-मुलगा वय-67 3. मधुमती जगमोहन जयस्वाल नाते-मुलगी वय-71 वरील प्रमाणे मयतास वारस असुन मयत विमल देविदास कलाल यांनी, रजिस्टर मुत्युपत्र 5598/2014 दिनांक 23/6/2014 नसन-1 रोजी लिहुन ठेवलेले असुन मयत विमल देविदास कलाल यांच्या मृत्युनंतर सदर मिळकतील मयत विमल देविदास कलाल यांचा हिस्सा मुत्युपत्राप्रमाणे प्रणव धनेश राय कलाल -नाते-नातु, गौरांग धनेश राय कलाल -नाते-नातु यांना दिला असून यांचे नाव दाखल करणे कामी नोंद अर्ज,प्रतिज्ञापत्र,मृत्यू नोंदीचा दाखला ,रजिस्टर मुत्युपत्र सूची 3 , महाराष्ट्र शासन राजपत्र वरून नोंद केली असे