Ferfar #308355 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 723/4/5/10/प्लॉट/25
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश, सूची 2, ट्रान्सफर डीड वरून
दस्त क्र- 6068/2026 दि.22/6/2026 सह.दु.नि.का-नाशिक-1
कर्ज र.रु- 7500000/-
लिहून घेणार –धनश्री राहुल जाधव ,राहुल प्रभाकर जाधव
लिहून देणार : 1.निर्माण गार्डन व्य्हू को ऑप हौ सोसायटी लि सभासद 2. सुरेखा नरेंद्रकुमार आचलिया 3. नरेंद्रकुमार लालचंद आचलिया
वरीलप्रमाणे ट्रान्स्फरडीड करून दिले असून यापूर्वी गावी नोंद नं 308074 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/249/2026 दिनांक-12/8/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 65 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस फेरफार नोंद नं 304935 अन्वये लिहून देणार यांचे नाव दाखल असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे