सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308359 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
717/1ब
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अभिहस्तांतरणपत्र व सूची 2 वरून दस्त क्रमांक –12133/2026 दि.15/10/2026 दुनिका-नाशिक-5 मोबदाला रक्कम रुपये -0/- लिहुन देणार- किशोर हरिचंद्र पपनेजा च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचे प्राधिकृत अधिकारी दत्तात्रय साहेबराव जगताप लिहुन घेणार- रिजंट प्लाझा को ऑप हौ सोसा लि नाशिक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता तर्फे विद्यमान विजय देविदास पाठक बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 717/1ब 1अ/1 1/19/प्लॉट/7अ/5 7ब/5/1क्षेत्र 558.73 चौ.मी करिता जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांचा आदेश क्र 2635/जा.क्र.का.अ-1/ मा.अभिहस्तांतरण/रीजंटप्लाझाहौसोसा/सन 2021 दि.16/4/2020 अन्वये लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे. 717/1ब 1अ/1 1/19/प्लॉट/7अ/5 7ब/5/1