Ferfar #308364 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 704/1/2/3/प्लॉट/3
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, डीड ऑफ अपार्टमेंट वरून
दस्त नं-9273/2010 दिनांक- 27/10/2010 सह.दु.नि.का.नाशिक-1
मोबदला रक्कम रुपये- 944000/-
लिहुन देणार – 1.निर्मल परशराम कलानी 2.नंदकुमार परशराम कलानी यांचे तर्फे ज.मु म्हणून विनोद मोहनलाल ठाकुर २.महेश घनशामदास भोजवाणी यांचे तर्फे ज.मु म्हणून विनोद मोहनलाल ठाकुर
लिहुन घेणार- अशोक लक्ष्मण कुलकर्णी
बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 704/1/2/3/प्लॉट/3 यावरील कुणाल अपार्टमेंट फेरफार क्र 301796 अन्वये नाव दाखल असून या इमारतीतील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 7 करिता डीड ऑफ अपार्टमेंट केले असून लिहून घेणार यांचा नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे