Ferfar #308381 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 721/अ/1/3/4/5/प्लॉट/18
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
अर्ज प्रतिज्ञापत्र , सूची 2 व गहाणखत, वरून
दस्त क्रमांक- 11356/2025 दि 6/11/2025 सह.दु.नि.का नाशिक 6
कर्ज रक्कम रुपये- 20000000/-
लिहून घेणार – बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे अधिकृत पुनम माणिक पवार
लिहून देणार : 1.मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर राजीव रामचंद्र गिते 2. मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर अर्चना राजीव गिते
समंती देणार-1.राजीव रामचंद्र गिते 2.निशिकांत रामचंद्र गिते 3.मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर राजीव रामचंद्र गिते 4. मे मिनिटेक सिस्टीम इंडिया प्रा.लि तर्फे डायरेक्टर अर्चना राजीव गिते 5. अर्चना राजीव गिते
वरीलप्रमाणे गहाणखत करून दिले असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 721/अ/1/3/4/5/प्लॉट/18 यांसी क्षेत्र 470.00 चौ.मी यापैकी निशिकांत रामचंद्र गिते यांचा हिस्सा क्षेत्र 235.00 चौ.मी करिता इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे