सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308383 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
656/1/13/प्लॉट/13
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 बाजूस दाखल मिळकतीत मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/415/2026 दिनांक-22/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 52 वरील नोंद नं 308183 अन्वये फेरनोंद केली असे अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व बक्षीसपत्रा वरोन दस्त क्रमांक- 5827/2026 दिनांक- 5/6/2026 सह दु.नि.नाशिक 7 मोबदला- 0/- लिहून देणार- हरी विष्णू कोलते लिहुन घेणार- नितीन हरी कोलते बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत सर्वे नंबर 656/1/13/प्लॉट/13 वरील तुळशीबाग अपार्टमेंट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र 304 करिता वरीलप्रमाणे बक्षीसपत्र केल्याने नोंदीचा अंमल 7/12 वर घेणे कामी नोंद केली असे