सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308388 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
702/14/15/प्लॉट/76/75
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून सुमन भिकनराव पाटील यांनी अर्ज दिला की सर्वे नं 702/14/15/प्लॉट/76/75 वरील रिजवुड अपार्टमेंट मधील फ्लॅट 27 वरील कब्जेदार भिकन माधव पाटील मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 305097 ने नाव दाखल असून हे दि 30/7/2020 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)सुमन भिकनराव पाटील नाते : पत्नी वय : 80 2)विजया दिलीप पाटील नाते : मुलगी वय : 62 3)स्नेहा संजय देशमुख नाते : मुलगी वय : 59 4)हर्षद भिकनराव आहिरराव(पाटील) नाते : मुलगा वय : 55 5)भारती रविंद्र माणके नाते : मुलगी वय : 53 6)पंकज भिकनराव आहिरराव (पाटील) नाते : मुलगा वय : 50 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.