Ferfar #308389 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 722/अ/5/41/प्लॉट/41
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, ट्रान्सफरडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून
लिहुन देणार:-
कै परशुराम उर्फ परशराम शंकर तेंडूलकर तर्फे वारस केतकी शैलेश कुलकर्णी तर्फे कु.मु,ज.मु म्हणून शैलेश विष्णुपंत कुलकर्णी ,मधुसुदन परशुराम उर्फ परशराम तेंडुलकर ,माधव परशुराम तेंडुलकर ,शकुंतला परशुराम उर्फ परशराम तेंडुलकर , रा. नाशिक शहर - 3(खाता क्रमांक8247) यांचे गट/सर्व्हे क्रमांक722/अ/5/41/प्लॉट/41, बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
विहार अशोक बोडके ,ऋतुजा विहार बोडके , ,(खाता क्रमांक :-503865)गट/सर्व्हे क्रमांक 722/अ/5/41/प्लॉट/41 बिगरशेती क्षेत्र 5.0300 आर.चौ.मी
समंती देणार-सहजीवन को ऑ हौ सो लि तर्फे सेक्रेटरी जितेंद्र आत्माराम सामंत
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.का-नाशिक 5 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4238 दिनांक 10/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 47500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308187 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/415/2026 दिनांक-22/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 53 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे