Ferfar #308391 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 647/14/प्लॉट/3
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून
गोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे यांनी अर्ज दिला की सर्वे नं 647/14/प्लॉट/3 वरील पद्म विश्व लँन्ड मार्क अपार्टमेंट मधील फ्लॅट 305 वरील कब्जेदार गोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे व वैशाली गोपीनाथ कुऱ्हे यांच्या सामाईक मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 308258 ने नाव दाखल असून वैशाली गोपीनाथ कुऱ्हे ह्या दि 31/5/2025 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)गोपीनाथ मुरलीधर कुऱ्हे नाते : पती वय : 54
2)निलिमा गोपीनाथ कुऱ्हे उर्फ निलिमा प्रशांत चोरगे नाते –मुलगी वय:26
3)रोहित गोपीनाथ कुऱ्हे नाते: मुलगा वय: 24
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.