Ferfar #308392 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 733/2अ/3/1/प्लॉट/4
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 733/2अ/3/1/प्लॉट/4 यासी 292.64 चौ. मी वरील चेअ अक्षर को ऑप हौ सो सा लि नाशिक सभासद प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी यांचेकडून जोशी वावीकर असोसिएट्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार विनय लक्ष्मीकांत जोशी 2.महेश प्रभाकर वावीकर यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 2932/2024 दिनांक 22/3/2024 दु.नि.का नाशिक 6 अन्वये सदर मिळकतीस समृद्धी सुमनचंद्र अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.
१.कन्फर्मेशन करून घेणार- सुवर्णा प्रसन्न जोशी , प्रसन्न पुरुषोत्तम जोशी दस्त 6031/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 2
2.डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अशोक भास्कर बडवे(एच यु एफ) तर्फे कर्ता अशोक भास्कर बडवे दस्त 4467/2024 दि 30/4/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 3
3. कन्फर्मेशन करून घेणार - प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी दस्त 6032/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 4
4. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार – मधुमती विद्यासागर जोशी,मेघना विद्यासागर जोशी दस्त 1921/2025 दि 17/2/2025 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 11000000/- फ्लॅट नं 5
5. कन्फर्मेशन करून घेणार –प्रसन्न पुरुषोत्तम जोशी , सुवर्णा प्रसन्न जोशी दस्त 6033/2024 दि 18/6/2024 दु.नि.का नाशिक-3 मोबदला रक्कम रुपये 1/- फ्लॅट नं 6
मूळ मालक- फ्लॅट नं 1
वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस समृद्धी सुमनचंद्र अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.