Ferfar #308397 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 419/5/2
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,गहाणमुक्त दस्त व सुची क्र.2 वरुन,
दस्त क्रमांक- 10310/2026 दि 13/10/2026 सह.दु.नि.का नाशिक 7
कर्ज रक्कम रुपये- 7000000/-
लिहुन घेणार- 1.पुरुषोत्तम मुरलीधर काठे 2.विलास पुरुषोत्तम काठे 3. संजय पुरुषोत्तम काठे 4. मे विण्यासा एंटरप्राईजेस प्रा.लि पूर्वीचे मे वैष्णवी हॉलिडेज ॲण्ड रेसोर्टस तर्फे डायरेक्टर ऋत्विक विलास काठे
लिहून देणार- बँक ऑफ महाराष्ट्र नाशिक सिटी ब्रांच तर्फे अधिकृत प्रतिनिधी संतोष रमेश सोनवणे
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे नं 419/5/2 यावरील नारायण अपार्टमेंट मधील पहिल्या मजल्यावरील पुरुषोत्तम मुरलीधर काठे व इ.यांचे मालकीचे क्षेत्र-265.42 चौ.मी करीता करिता इतर अधिकारात फेरफार क्र 300654 ने दाखल असलेला बोजा कमी करणे कामी नोंद केली असे
.