Ferfar #308399 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 702/2/ब
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आदेशावरून
मा.अपर तहसिलदार सो नाशिक यांचेकडील क्र संकलन क्र 1/अधि.अभि/कावि/1716/2026 दि.23/10/2026 रोजीचे आदेशान्वये बाजूस दाखल मिळकतीतील सर्वे नं 702/2/ब यावरील इतर अधिकारातील फेरफार क्र 302645 ने दाखल असलेला अनाधिकृत गौणखनिज बोजा दंडाची रक्कम रु 53,700/- याची चलन क्र MH012326359202627M दिनांक 19/10/2026 अन्वये भरणा केलेला असल्याने इतर अधिकारात दाखल असलेला गौणखनिज दंडाचा बोजा कमी करणे कामी नोंद केली असे. नोंद आदेशाने केली असे.