सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308400 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
706/2/7/प्लॉट/आय
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 आदेशावरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत अपर तहसिलदार नाशिक ता.जि नाशिक यांचे समोरील न्यायालयीन कामकाज याचे पत्र क्र सं.क्र 1/RTS/रजि/कावि/197/2026 नुसार महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 अन्वये चौकशी कामकाज अन्वये मौजे नाशिक 3 येथील सर्वे नं 706/2/7/प्लॉट/आय या मिळकती वरील नोंद क्र 300692 बाबत निकालपत्र दुरुस्ती आदेश पारित दि 14/10/2026 अन्वये गावी अधिकार अभिलेखात दाखल असलेले अक्काबाई बबनराव वाणी पुष्पा व दिलीप वेणीराम वाणी यांचे नाव कमी करणे कामी आदेशावरून नोंद केली आहे नोंद आदेशावरून केली असे.