Ferfar #308401 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 728/1ते10/13बते25अ/76अ/प्लॉट/158ब
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
आदेश
मा.सह दिवाणी न्यायाधिश वरिष्ठ स्तर नाशिक यांचे न्यायालयात स्पे.मु नं 648/2022 अन्वये बाजूस दाखल मिळकतीबाबत दावा सुरु आहे सदर दाव्यातील निशाणी क्र 5 वरील आदेशानुसार सदर दाव्याचा अंतिम निकाल होईपावेतो वादि वैशाली प्रल्हाद वायंगणकर व इतर यांनी दाव्यात नमूद असलेल्या मिळकतीस कोणत्याही प्रकारचा बदल करू नये ,विक्री करू नये,बोजा निर्माण करू नये,विकसन करू नये व मिळकतीची विल्हेवाट लावू नये म्हणून मिळकतीच्या इतर अधिकारात तूर्तातूर्त मनाई हुकूम असा दाखला घेणे कामी नोंद केली असे
नोंद,अर्ज व निशाणी 5 च्या आदेशावरून नोंद केली असे