सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308404 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
704/1/2/14
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीवरील फेरफार क्र 308158 नुसार दाखल असलेला बोजा मा वसुली अधिकारी श्री परशुराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक यांचे कडील जा क्र 29/2026 दिनांक 24/8/2026 रोजीच्या पत्रावरून अक्षरधाम अपार्टमेट अ मधील फ्लॅट नं 502 ह्यावरील बोजा कर्ज रक्कम रुपये 526572+व्याज+खर्च ह्याची वृषाली विनोद लळीगकर यांनी परतफेड केली असल्याने इतर हक्कात श्री परशुराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या नाशिक यांचा जप्ती बोजाचा शेरा कमी करणे कामी नोंद केली असे