सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308410 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
646/6अ/1/सबप्लॉट/2
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र, सूची 2, अपार्टमेंटडीड, मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नाशिक उपविभाग नाशिक यांचे कडील आदेश वरून अर्ज,प्रतिज्ञापत्र, अपार्टमेंटडीड वरून बाजूस दाखल केलेल्या सर्वे नं 646/6अ/1/सबप्लॉट/2 यावरील कब्जेदार मे रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 5169/2025 दिनांक 2/5/2025 दु.नि.का नाशिक 3 अन्वये प्लॅटिनम प्लाझा अपार्टमेंट हे नाव फेरफार क्र 307492 ने दाखल असून मूळ मालक/विकसक यांनी उर्वरित फ्लॅट धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. उर्वरित फ्लॅट/सदनिका धारकांचा तपशील खालील प्रमाणे. अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 वरुन नोंद केली असे. . 1.दस्त क्र:- 3831/2026 दि 9/4/2026 दु.नि.का नाशिक - 4 मोबदला रक्कम रुपये – 23150000/- तळ+पहिला मजल्यावरील शॉप नं 1, शॉप नं 2 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- 1.दिनेश टेकचंद रेलन 2.शालिनी दिनेश रेलन 2.दस्त क्र:- 14147/2025 दि 4/12/2025 दु.नि.का नाशिक - 3 मोबदला रक्कम रुपये – 20700000/- तळ+पहिला मजल्यावरील शॉप नं 3, शॉप नं 4 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- 1.ज्ञानदेव यशवंत पालवे 2.शंकुतला ज्ञानदेव पालवे 3.दस्त क्र:- 14474/2025 दि 12/12/2025 दु.नि.का नाशिक - 3 मोबदला रक्कम रुपये – 2277000/- तळ मजल्यावरील शॉप नं 6 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- मोनिका धनंजय सोनवणे 4.दस्त क्र:- 3270/2026 दि 27/3/2026 दु.नि.का नाशिक - 4 मोबदला रक्कम रुपये – 4812000/- पहिला मजल्यावरील ऑफिस नं 7 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- मनिषा परेश शाह 5.दस्त क्र:- 11776/2025 दि 15/11/2025 दु.नि.का नाशिक - 6 मोबदला रक्कम रुपये – 5500000/- चौथ्या मजल्यावरील ऑफिस नं 22 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- 1.प्रतिक सुहास पाटील 2.प्रणित सुहास पाटील 6.दस्त क्र:- 10957/2025 दि 9/9/2025 दु.नि.का नाशिक - 3 मोबदला रक्कम रुपये – 2290000/- चौथ्या मजल्यावरील ऑफिस नं 25 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- पांडुरंग मुरलीधर महाडिक 7. दस्त क्र:- 695/2026 दि 22/1/2026 दु.नि.का नाशिक - 7 मोबदला रक्कम रुपये – 4979000/- पाचव्या मजल्यावरील शॉप नं 27 करिता लिहून देणार- रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार आरती संजय छाजेड, शिल्पा मयूर बंब, वैभव सुरेश नागशेटीया,सचिन प्रकाश बगाड, बिपिन विजयकुमार कांकरिया तर्फे वि मु आकाश रमेश कोठारी लिहुन घेणार- मयुर सुभाष बंब एचयुएफ तर्फे कर्ता मयूर सुभाष बंब मूळ मालक/विकसक-शॉप नं 5, ऑफिस नं 10,12,16,28,29,31,32,33,34,35,36,37 वरील प्रमाणे उर्वरित फ्लॅट धारकांची नावे दाखल करणेकामी डीड ऑफ अपार्टमेंटची नोंद केली असे. बाजूस दाखल केलेल्या मिळकतीत यापूर्वी गावी नोंद नं 308230 घेण्यात आली होती सदरची नोंद रद्द झाली असून मा.सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक उपविभाग नाशिक यांचे आदेश क्र.- आरटीएस/कावि/367/2026 दिनांक-14/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 86 अन्वये फेरनोंद घेणे बाबत आदेश हजर केले वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस लिहून घेणार यांचे नावाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे