Ferfar #308413 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 705/2/1/2/19/प्लॉट/19
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,घोषणापत्र व अपार्टमेंटडीड वरून
बाजुस दाखल केलेल्या मिळकतीतील सर्वे क्र 705/2/1/2/19/प्लॉट/19 यासी 565.73 चौ. मी वरील मे. कासा कॅास्ट्रुझिओन इन्फ्राटेक पार्टनरशिप फर्म तर्फे भागीदार नितीन तोताराम महाले, निशांत प्रदीप रोचवाणी यांनी सदरची मिळकत विकसित करून त्या बाबतचे घोषणापत्र दस्त नं 806/2025 दिनांक 20/1/2025 दु.नि.का नाशिक 5 अन्वये सदर मिळकतीस प्राईमा कासा अपार्टमेंट हे नाव घोषित केले असुन त्यातील फ्लॅट खालील इसमांना विक्री केल्या आहे.
1. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- रोशनी सुनील महाले,सुनील दत्तात्रय महाले दस्त 2882/2026 दि 20/3/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 201
2. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- मार्तंड पुरुषोत्तम पिंगळे, मृदुला मार्तंड पिंगळे दस्त 1547/2025 दि 3/2/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10500000/- फ्लॅट नं 202
3. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- जयप्रकाश सोमनाथ हिरे,संदीप सोमनाथ हिरे दस्त 8988/2026 दि 27/8/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 301
4. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- कविता अमरदीप शिंदे ,अमरदीप वसंत शिंदे दस्त 7227/2025 दि 28/5/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 302
5. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- योगिता सतीश पिसाळ, सतिश गणपतराव पिसाळ दस्त 7152/2026 दि 9/7/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7200000/- फ्लॅट नं 401
6. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किसन सखाराम घरटे दस्त 1687/2026 दि 18/2/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 402
7. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- किशोर नानासेठ अनकाईकर, कुंटक किशोर अनकाईकर दस्त 7906/2025 दि 11/6/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7100000/- फ्लॅट नं 501
8. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- अजय मुकुंद पाटील दस्त 7228/2025 दि 28/5/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 502
9. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- दिपाली प्रभाकर कदम दस्त 3314/2025 दि 10/3/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 7300000/- फ्लॅट नं 601
10. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- संतोष एकनाथ गटकळ, रंजनी संतोष गटकळ दस्त 16234/2025 दि 12/12/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 10000000/- फ्लॅट नं 602
11. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- शुभांगी नितीन महाले दस्त 10507/2026 दि 19/10/2026 दु.नि.का नाशिक-7 मोबदला रक्कम रुपये 7000000/- शॉप नं 1
12. डीड ऑफ अपार्टमेंट करून घेणार- केयुर मुकुंद कराड दस्त 922/2025 दि 22/1/2025 दु.नि.का नाशिक-5 मोबदला रक्कम रुपये 12500000/- शॉप नं 2
मूळ मालक- फ्लॅट नं- 101
वरील प्रमाणे अपार्टमेंट डीड करून दिले असुन बाजूस दाखल केलेल्या मिळकतीस प्राईमा कासा अपार्टमेंट हे नाव दाखल करणे कामी नोंद केली असे.