Ferfar #308419 · नाशिक शहर - 3
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 709/5पै/2
- Talathi
- सुर्यवंशी विनोद अशोक
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला वरून
प्रसाद गंगाधर जोशी यांनी अर्ज दिला की सर्वे नं 709/5पै/2 वरील लक्ष्मीविहार अपार्टमेंट मधील फ्लॅट 8 वरील कब्जेदार गंगाधर वासुदेव जोशी व सुषमा गंगाधर जोशी यांच्या सामाईक मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 44353 ने नाव दाखल असून गंगाधर वासुदेव जोशी हे दि 19/3/2018 रोजी मयत झाले असून व सुषमा गंगाधर जोशी हे दि 20/5/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे
1)प्रसाद गंगाधर जोशी नाते : मुलगा वय : 63
2)सुप्रिया गंगाधर जोशी उर्फ सुप्रिया सुहास गलगले नाते : मुलगी वय: 59
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.