सातबारा Watch

← नाशिक शहर - 3

Ferfar #308420 · नाशिक शहर - 3

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
411/1
Talathi
सुर्यवंशी विनोद अशोक
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मुत्युदाखला, वरून किशन तुकाराम यांनी अर्ज दिला की सर्वे नं 411/1 वरील रुगंटा सेंट्रल पार्क अपार्टमेंट मधील शॉप सी 110 वरील कब्जेदार शकुंतला किशन यांचे मालकीची असून त्यांचे फेरफार क्र 305020 ने नाव दाखल असून शकुंतला किशन ह्या दि 23/12/2023 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)किशन तुकाराम नाते : पती वय : 79 2)विक्रम किशन नाते : मुलगा वय : 45 3)विवेक किशन नाते : मुलगा वय : 50 4)वैशाली किरण गरग नाते : मुलगी वय : 48 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज,प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरून वारसाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.