Ferfar #413101 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 862/3/1/6/1/प्लॉट/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/07/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
सकलिन युसुफ शेख यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.862/3/1/6/1/प्लॉट/1 वरील विजय टॉवर अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.01 चे सभासद युसुफ इस्माईल शेख हे दि.01/10/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) शबाना युसुफ शेख नाते:-पत्नी वय:- 50
2) सकलिन युसुफ शेख नाते:-मुलगा वय:- 23
3) शर्मिन शादाब पटेल नाते:-मुलगी वय:- 29
4) तजीन युसुफ शेख नाते:-मुलगी वय:- 26
5) सिमना युसुफ शेख नाते:-मुलगी वय:- 21
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.