Ferfar #413111 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 911/3/16/प्लॉट/16
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
श्रीलक्ष्मी सतीष पिल्लई यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.911/3/16/प्लाॉट/16 वरील शांती पार्क अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.05 च्या सभासद राजी सतीष पिल्लई ह्या दि.20/05/2023 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सतीष कृष्ण पिल्लई नाते:-पत्नी वय:- 57
2) श्रीलक्ष्मी सतीष पिल्लई नाते:-मुलगी वय:- 28
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.