Ferfar #413125 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 873/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
विकास भास्करराव शिंदे यांनी अर्ज दिला की, सर्वे नं. 873/1 2/30/प्लॉट/28 व 873/1 2/31/प्लॉट/29 वरील वनधारा कॉम्पलेक्स मधील फ्लॅट नं.19अ चे सभासद भास्करराव मुरलीधर शिंदे हे दि.27/07/2024 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) उषा भास्करराव शिंदे नाते:-पत्नी वय:- 70
2) राकेश भास्करराव शिंदे नाते:-मुलगा वय:- 48
3) विकास भास्करराव शिंदे नाते:-मुलगा वय:- 44
4) रेणुका गोकुळ आवारे नाते:-मुलगा वय:- 41
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.
873/1 2/30/प्लॉट/28,873/1 2/31/प्लॉट/29