Ferfar #413137 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 513/1/अ
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र 2 व विकसन करारनामावरोन
दस्त क्र.4527/2026 दि.17/04/2026 दु.नि.का.नाशिक 6
मोबदला र.रु.:-32986500/-
लिहुन देणार :- 1.शशिकला गणपत लेनकर ज.मु.व स्वत:करिता अजित गणपत लेनकर
लिहुन घेणार :- मे.व्ही.एस.पी.इन्फ्रास्टक्चर्स भागीदारी संस्था तर्फे भागीदार 1.जया विनोद संचेती 2.विनोद राजमल संचेती 3.नितीनभाई धिरजलाल लाडाणी 4.क्रिश मनोजकुमार लाडाणी
बाजूस दाखल मिळकतीच्या इतर अधिकारात विकसन करारनामा करुन घेणार मे.व्ही.एस.पी.इन्फ्रास्टक्चर्स भागीदारी संस्था असा शेरा दाखल करणेकामी नोंद केली असे.