सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413141 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
874/4ब/6/प्लॉट/6
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड, सुची क्र.2 व मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र.आरटीएस/कावि/310/2026 दि.18/09/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र 47 वरील नोंद नं 412897 अन्वये 1.दस्त क्रमांक:- 2167/2026 दि.21/02/2026 दुनिका नाशिक 6 मोबदला र.रु:- 3900000/- लिहुन देणार:- विजय सदाशिव ओक लिहुन घेणार:- 1.वृषाली गौरव पुराणिक 2.गौरव शरद पुराणिक बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.874/4ब/6/प्लॉट/6 यावरील शैलजा अपार्टमेंट मधील गाळा नं.04 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे. 2.दस्त क्रमांक:- 2168/2026 दि.21/02/2026 दुनिका नाशिक 6 मोबदला र.रु:- 9900000/- लिहुन देणार:- विजय सदाशिव ओक लिहुन घेणार:- 1.वृषाली गौरव पुराणिक 2.गौरव शरद पुराणिक बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.874/4ब/6/प्लॉट/6 यावरील शैलजा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.08 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी फेरनोंद केली असे.