Ferfar #413147 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 808/5/प्लॉट/24
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/07/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख
लिहून देणार :- विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक
लिहून घेणार :- 1. मसुद लियाकत पठाण 2.आसमा मसुद पठाण
यांनी सर्व्हे क्रमांक 808/5/प्लॉट/24 करिता वरील गॅलॅक्सी अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.06 व 08 करिता विश्वास को.ऑप.बँक लि.नाशिक यांचा र.रु. 7200000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 5 यांच्याकडील दस्त क्र.8424/2026 दि.22/07/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.