Ferfar #413150 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 881/1ब/1ब/5/प्लॉट/5
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/09/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2
दस्त क्रमांक:- 9728/2026 दि.31/08/2026 सह दुनिका नाशिक 3
मोबदला र.रु:- 7384000/-
लिहुन देणार:- श्री तिरुमाला बिल्डर्स तर्फे भागीदार ललितकुमार रुंगटा एचयुएफ तर्फे ललित सत्यनारायण रुंगटा तर्फे वि.मु. रामगोपाल रामबल्लभ बिदावतका (अग्रवाल)
लिहुन घेणार:- रुंगटा होम्स एलएलपी तर्फे अखिल ललित रुंगटा तर्फे वि.मु.चेतन सुरेश परदेशी
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.881/1ब/1ब/5/प्लॉट/5 यावरील श्री तिरुमाला आशिर्वाद अपार्टमेंट मधील ए विंग शॉप नं.01, 02, 03, 04, 05 व विंग बी शॉप नं.07 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.