Ferfar #413158 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 533/2
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
आदेशा वरुन
बाजूस दाखल मिळकती बाबत मा अपर तहसिलदार नाशिक यांचे कडील.सं.क्र.1/RTS/रजि/कावि/210/2026 दिनांक 15/10/2026 यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 155 व त्या खालील महाराष्ट्र जमीन महसुल अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुव्यवस्थित ठेवणे) नियम, 1971 मधील तरतुदीनुसार आदेशित केले असुन सर्वे नं.533/2 1क/15/प्लॉट/4 या मिळकतीच्या कब्जेदार सदरी दाखल असलेले नाव जगवेश्वर को ऑ हौ सो लि नाशिक ऐवजी जगदेश्वर को ऑप हौसिंग सोसायटी लि.नाशिक अशी दुरुस्ती करणेकामी आदेशित केल्याने आदेशाचा अंमल अधिकार अभिलेखात घेणेकामी नोंद केली असे.
533/2 1क/15/प्लॉट/4