सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413159 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख लिहून देणार :- दि.नाशिक मर्चंट्स बॅंक लि.नाशिक लिहून घेणार :- 1.राजेंद्र नैनसुख ब्रम्हेचा (एचयुएफ)2.सुनिता राजेंद्र ब्रम्हेचा 3.संदिप नैनसुख ब्रम्हेचा 4.शांताबाई नैनसुख ब्रम्हेचा मयत तर्फे वारस 1.राजेंद्र नैनसुख ब्रम्हेचा 2.संदीप नैनसुख ब्रम्हेचा 3.संगिता सुशिल राका ऊर्फ संगिता नैनसुख ब्रम्हेचा यांनी सर्व्हे क्रमांक 533/2/1क/9/1/प्लॉट/13 वर दि.नाशिक मर्चंट्स बॅंक लि.नाशिक यांचा र.रु.2000000/-घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 1 यांच्याकडील दस्त क्र.8283/2026 दि.24/08/2026 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. 533/2 1क9/1/प्लॉट/13