सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413160 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
868/1/1ते5/15/प्लॉट/15
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 बाजुस दाखल मिळकत सर्वे नं.868/1/1ते5/15/प्लॉट/15 वरील चेअ नियती को ऑ हौसिंग सोसायटी लि मधील फ्लॅट नं.02 वर मा.विशेष वसुली व विक्री अधिकारी दि शिरपुर पिपल्स को.ऑप.बँक.लि.शिरपुर जि.धुळे यांचा जा.क्र.SPCBL/SRO/289E/2025-26 दि.23/10/2025 अन्वये इतर अधिकारात असलेला जप्ती बोजा कमी करणे कामी नोंद केली असे.