Ferfar #413166 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 899/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- 1.शबाना साजीद अन्सारी 2.साजीद शहाबुद्दीन अन्सारी
लिहून घेणार:- युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. पुर्वाश्रमीची पंजाब अँण्ड महाराष्ट्र को.ऑप.बँक.लि.शिवाजी नगर शाखा नाशिक
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 2 यांचेकडील दस्त क्रमांक 4544/2024 दिनांक 24/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 899/1 899/2/1 899/3 1 84/प्लॉट/84 वरील सम्राट सिंफनी ए बी सी डी ई एफ जी एच अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.एफ 304 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व युनिटी स्मॉल फायनान्स बँक लि. पुर्वाश्रमीची पंजाब अँण्ड महाराष्ट्र को.ऑप.बँक.लि.शिवाजी नगर शाखा नाशिक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.
899/1 899/2/1 899/3 1 84/प्लॉट/84