सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413168 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने जुना ७/१२ बंद व नवीन पोट हिस्सा तयार करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026 सक्षम अधिकारी जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक : मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/122/2026 /2026 दिनांक : 04/09/2026 अन्वये एकत्रीकरण आदेश झाल्याने खालील स.क्र./ ग.क्र. मधील क्षेत्र रुपांतरीत झाले असलेले नवीन सातबारा अस्तित्वात आणणे आवश्यक आहे त्या प्रमाणे मूळ ७/१२ बंद करून खलील प्रमाणे नवीन पोट हिस्से तयार केले . जुना ७/१२ बंद करून नवीन ७/१२ तयार करण्यास मान्यता दिलेली यादी : जुना ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 889/1अ 1 1अ/1क/3/प्लॉट/3 एन.ए. क्षेत्र : 3.0268 एकक:आर.चौ.मी सर्व्हे क्रमांक : 889/1अ 1 1अ/1क/4/प्लॉट/4 एन.ए. क्षेत्र : 2.5469 एकक:आर.चौ.मी नवीन ७/१२ : सर्व्हे क्रमांक : 889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4 एन.ए. क्षेत्र : 5.5737 एकक:आर.चौ.मी खाता क्रमांक : 506444 नाव : सचिन शांतिलाल बोरा क्षेत्र : 5.3711 आकरणी : 265.00 नाव : श्वेतल सचिन बोरा खाता क्रमांक : 331 नाव : नाशिक महानगर पालिका नाशिक क्षेत्र : 0.2026 वरील आदेशाप्रमाणे नवीन ७/१२ सुरु करणेत आले व मूळ ७/१२ वर ७/१२ बंद केला आहे असा शेरा नमूद करुन गाव दफ्तरी नोंद घेतली. आदेश, अंतीम मंजुर अभिन्यास व एकत्रीकरण नकाशा वरून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे कब्जेदार सचिन शांतीलाल बोरा व श्र्वेतल सचिन बोरा यांनी नाशिक महानगरपालिका नाशिक नगर नियोजन विभाग यांचे कडील मंजुर अभिन्यास क्र. NMCB/SA/2024/APL/01221 दि.20/09/2024 अन्वये एकत्रीकरण नकाशा मंजुर केला असुन लगत मा. अपर जिल्हाधिकारी नाशिक यांचेकडुन आदेश क्र.मह/कक्ष-3/2/एकत्रि/उप./एसआर/122/2026 नाशिक दि.04/09/2026 अन्वये परवानगी घेतली असून बाजूस दाखल केलेल्या मिळकतीचे एकत्रीकरण खालील प्रमाणे केले असे. 7/12 प्रमाणे सद्यस्थिती 1. सर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/3/प्लॉट/3 क्षेत्र 3.0268 आर चौ.मी.आकार 146.00 कब्जेदार- 1.सचिन शांतीलाल बोरा क्षेत्र- 2.9180 आर चौ.मी. आकार 146.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.1088 आर चौ.मी. इतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 10.88 चौ.मी. 2. सर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/4/प्लॉट/4 क्षेत्र 2.5469 आर चौ.मी.आकार 123.00 आकार कब्जेदार- 1.श्र्वेतल सचिन बोरा क्षेत्र 2.4531 आर चौ.मी. आकार 123.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.0938 आर चौ.मी. इतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 9.38 चौ.मी. एकत्रीकरणा नंतर होणारी स्थिती सर्व्हे नं- 889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4 क्षेत्र- 5.5737 आर चौ.मी.आकार 265.00 कब्जेदार- 1.सचिन शांतीलाल बोरा 2. श्र्वेतल सचिन बोरा क्षेत्र- 5.3711 आर चौ.मी. आकार 265.00 2. नाशिक महानगरपालिका नाशिक क्षेत्र- 0.2026 आर चौ.मी. इतर अधिकारातील शेरे-1. सदर भुखंड 10% अधिमुल्य भरले कारणी नाजकम कायद्यातुन मुक्त 2. रस्त्याकडे क्षेत्र 20.26 चौ.मी. वरील प्रमाणे बिनशेती मिळकतीचा एकत्रित 7/12 तयार करणे कामी नोंद मंजुर एकत्रिकरण नकाशा व मा.अपर जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडील आदेशावरुन केली असे. 889/1अ/1 1अ/1क/3/4/प्लॉट/3/4,889/1अ 1 1अ/1क/3/प्लॉट/3,889/1अ 1 1अ/1क/4/प्लॉट/4