सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413173 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
893/1/3/21/प्लॉट/21
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026 मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडील पत्र क्र.सं.क्र.1/RTS/कावि/1827/2026 दिनांक 22/09/2026 अन्वये शासन परिपत्रक दिनांक १७ मार्च२०२३ नुसार मा.जिल्हाधिकारी तथा सक्षम प्राधिकारी ना.ज.क.म नाशिक यांचे कडे बाजार मूल्याच्या १०% अधिमुल्य भरणा केलेने ना. ज. क. म.शेरा कमी करण्याकामी आदेश पारीत करण्यात आले आहे. सदर भूखंड ना. ज. क. म. कायद्यातून मुक्त केल्याने मिळकतीच्या इतर हक्कात “ सदर भूखंड १०% अधिमुल्य भरल्यामुळे ना.ज.क.म. कायद्यातून मुक्त ” अशी नोंद घेण्या करिता व इतर अधिकारातील ना.ज.क.म कायदा कलम 20 प्रो. तळेगांव दाभाडे योजना हा शेरा कमी करणे कामी आदेश प्राप्त झाल्याने गावी आदेशाचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.