सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413179 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
882/2/अ
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 विशेष वसुली अधिकारी , झुलेलाल नागरी सह.पतसंस्था मर्या नाशिकरोड यांचेकडील जप्ती आदेश क्र.जा.क्र./विवअ/मसरसंमा 1960/क.156/नियम 1961/नि.107(5). झुलेलाल नागरी सह. पतसंस्था मर्या नाशिकरोड दिनांक 20/08/2026 प्रमाणे सदर संस्थेचे थकबाकीदार पार्थ बिल्डकॉन प्रा. लि. यांचे 882/2/अ वरील चढ्ढा चैतन्य कॉम्प्लेक्स मधील शॉप क्र.09, 10, 11, 12, 13, 14 व 15 करिता थकबाकी र.रु 4420306/- च्या वसुलीपोटी इतर हक्कात झुलेलाल नागरी सह. पतसंस्था मर्या नाशिकरोड यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे.वरील कागदपत्रे दप्तरी दाखल असे.