Ferfar #413186 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 911/2/90/प्लॉट/90, 911/2/91/प्लॉट/91, 911/2/92/प्लॉट/92, 911/2/93/प्लॉट/93, 911/2/94/प्लॉट/94
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 27/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,सुची क्र.2 व गहाणमुक्त लेख
लिहून देणार :- दि कॉसमॉस को ऑफ बँक ली शाखा रविवार कारंजा नाशिक
लिहून घेणार :- 1.देवेंद्र दिगंबर जाधव 2.दिगंबर हरी जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक 911/2/90/प्लॉट/90 ते 94 वरील सरोदे संकुल 2 अपार्टमेंट मधील रो.हा.नं-10 करिता दि कॉसमॉस को ऑफ बँक ली शाखा रविवार कारंजा नाशिक यांचा र.रु. 657000/- घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केला असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत यांनी स.दु.नि.नाशिक 3 यांच्याकडील दस्त क्र.4766/2016 दि.30/05/2016 व बँक पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.