सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413195 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
546/अ/7, 546/अ/8, 546/अ/9
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/09/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला सुनंदा राजेश शहा यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.546/अ/7, 546/अ/8 व 546/अ/9 वरील पुर्वा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.03 चे सभासद राजेश लालचंद शहा हे दि.24/01/2025 रोजी मयत झाले तसेच त्यांच्या आई बच्चुबाई लालचंद शहा यादेखील मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) सुनंदा राजेश शहा नाते:-पत्नी वय:- 54 2) ऋषभ राजेश शहा नाते:-मुलगा वय:- 26 मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.