Ferfar #413205 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 909/1/7/प्लॉट/7
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/08/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
मनोहर बाळनाथ निकम यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.909/1/7/प्लॉट/7 वरील विराज अपार्टमेंट मधील रोहाऊस नं.04 चे सभासद बाळनाथ बळवंत निकम हे दि.30/05/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) ठकुबाई बाळनाथ निकम नाते:-पत्नी वय:- 68
2) मनोहर बाळनाथ निकम नाते:-मुलगा वय:- 50
3) सुनिल बाळनाथ निकम नाते:-मुलगा वय:- 43
4) हिराबाई पांडुरंग पगार नाते:- मुलगी वय:- 48
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे जळगाव खुर्द ता.नांदगाव जि.नाशिक येथिल नोंद नं.1706 दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.