सातबारा Watch

← नाशिक शहर - 4

Ferfar #413206 · नाशिक शहर - 4

नाशिक, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
866/ब/40/प्लॉट/40
Talathi
मयुर अन्साराम आगरकर
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/08/2026 अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला राहुल अरुण जगताप यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.866/बी/40/प्लॉट/40 वरील अथर्व अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.05 चे सभासद अरुण लक्ष्मण जगताप हे दि.11/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) पुष्पा अरुण जगताप नाते:-पत्नी वय:- 69 2) राहुल अरुण जगताप नाते:-मुलगा वय:- 46 3) योगिता अरुण जगताप ऊर्फ योगिता मनिष शिंपी नाते:-मुलगी वय:- 49 4) प्रणिता अरुण जगताप ऊर्फ प्रणिता अभिजीत बागुल नाते:- मुलगी वय:- 44 मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.