Ferfar #413211 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 862/8/प्लॉट/3/5
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 21h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/09/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, गहाणखत व सुची क्र.2
लिहून देणार:- 1.मन्सुर नसीर शेख 2.शबाना मन्सुर शेख
लिहून घेणार:- एसव्हीसी को.ऑप बँक लि.
यांनी सह दुय्यम निबंधक नाशिक 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8999/2026 दिनांक 11/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 862/8/प्लॉट/3/5 वरील मिरागे टॉवर अपार्टमेंट मधील विंग ए फ्लॅट नं.302 बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व एसव्हीसी को.ऑप बँक लि यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चा इतर अधिकारात बोजा दाखल करणे कामी नोंद केली असे.