Ferfar #413213 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 909/1/24/प्लॉट/24
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र,अपार्टमेंट डीड व सुची क्र.2 व
मा.सहा जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी नाशिक यांचेकडील आदेश क्र. आरटीएस/कावि/337/2026 दि.01/10/2026 रोजीच्या आदेशातील अ.क्र. 54 वरील नोंद नं 412736 अन्वये
दस्त क्रमांक:- 5768/2026 दि.02/06/2026 दुनिका नाशिक 4
मोबदला र.रु:- 2490500/-
लिहुन देणार:- सोहम कन्स्ट्रक्शन ॲण्ड डेव्हलपर्स प्रोप्रायटरी फर्म तर्फे प्रोप्रायटर विजय मगनभाई टांक तर्फे वि.मु.चतुरभाई धीरुभाई काचा
लिहुन घेणार:- जितेंद्र काशिनाथ गुळवे मयत तर्फे वारस 1.प्राची जितेंद्र गुळवे 2.पुर्वा जितेंद्र गुळवे 3.मीत जितेंद्र गुळवे नं.2 व 3 चे अपाक आई प्राची जितेंद्र गुळवे
बाजुस दाखल केलेल्या मिळकत स.नं.909/1/24/प्लॉट/24 यावरील शिवकृपा अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.11 करीता डीड ऑफ अपार्टमेंटचा अंमल घेणे कामी नोंद केली असे.