Ferfar #413214 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 862/4/1/862/4/2/1/प्लॉट/1, 862/4/1/862/4/2/2/प्लॉट/2
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/06/2026
अर्ज, प्रतिज्ञापत्र, सुची क्र.2 व डिक्लेरेशन ऑफ अपार्टमेंट (घोषणापत्र) वरुन,
बाजूस दाखल केलेल्या मिळकत सर्वे नं. 862/4/1/862/4/2/1/प्लॉट/1 व 862/4/1/862/4/2/2/प्लॉट/2 वरील धारक:-1.भारती एस सालीयन यांचे ज.मु.म्हणुन व स्वत:साठी 2.मे.अनुपम एंटरप्राईजेस तर्फे प्रोप्रा.चंदुलाल जयंतीभाई पटेल (पोकार) यांनी दस्त क्रमांक. 1896/2007 दिनांक.12/03/2007 दु.नि.का.नाशिक -3 रोजी नोंदवून मिळकत अपुर्वा अपार्टमेंट या नावाने घोषित करुन पुढील प्रमाणे रो हाऊस धारकांना डिड ऑफ अपार्टमेंट दस्त करुन दिले आहे. त्यांचा तपशील खालील प्रमाणे.
1) खरेदी घेणार :- भगवंत त्र्यंबक उखाडे मोबदला र.रु:- 700000/-,दस्त क्र:- 1898/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.02
2) खरेदी घेणार :- ज्ञानेश्वर निवृत्ती मोटकरी मोबदला र.रु:- 700000/-,दस्त क्र:- 1900/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.03
3) खरेदी घेणार :- 1.वंदना विजेन्द्र गायकवाड 2.विजेन्द्र दिगंबर गायकवाड मोबदला र.रु:- 750000/-,दस्त क्र:- 1899/2007 , दु.नि.क्र:-नाशिक-3, दि.12/03/2007, रो हाऊस नं.04
4) खरेदी घेणार :- सुनंदा दादासाहेब काळे मोबदला र.रु:- 725000/-,दस्त क्र:- 78/2008 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.03/01/2008, रो हाऊस नं.05
5) खरेदी घेणार :- सुनंदा दादासाहेब काळे मोबदला र.रु:- 675000/-,दस्त क्र:- 79/2008 , दु.नि.क्र:-नाशिक-5, दि.03/01/2008, रो हाऊस नं.06
6) मुळमालक / विकसक रो हाऊस नं.01
वरीलप्रमाणे अपार्टमेंट डीड नोंदवून घोषणापत्रान्वये सदर मिळकतीस अपुर्वा अपार्टमेंट असे नांव दाखल करणेकामी नोंद केली असे.