Ferfar #413226 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 824/3/अ
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/07/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
नितीन संतु शेलार यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.824/3/अ वरील खातेदार वत्सला संतु शेलार ह्या दि.24/11/2024 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) नितीन संतू शेलार नाते:-मुलगा वय:- 53
2) मनोहर संतू शेलार नाते:-मुलगा वय:- 44
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व मौजे नाशिक शहर 4 ता.जि. नाशिक फेरफार नं.412520 दिलेवरुन बाजुस दाखल मिळतीच्या इतर अधिकाराती मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.