Ferfar #413227 · नाशिक शहर - 4
नाशिक, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 838/2/1/प्लॉट/1
- Talathi
- मयुर अन्साराम आगरकर
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
अर्ज,प्रतिज्ञापत्र व मृत्युदाखला
सरला रमेश सोनार यांनी अर्ज दिला की, सर्वे नं.838/2/1/प्लॉट/1 वरील श्री गणेश आस्था अपार्टमेंट मधील फ्लॅट नं.403 चे सभासद रमेश मुकुंद सोनार हे दि.30/01/2026 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) सरला रमेश सोनार नाते:-पत्नी वय:- 63
2) भुषण रमेश सोनार नाते:-मुलगा वय:- 40
2) हर्षदा धनंजय वाघ नाते:-मुलगी वय:- 43
2) स्वाती तुषार वानखेडे नाते:-मुलगी वय:- 42
मयतास वरील वारसांशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्ज, प्रतिज्ञापत्र, रेशनकार्ड, मृत्यु नोंदीचा दाखला व अपर तहसिलदार नाशिक यांचा वारस प्रमाणपत्र दिलेवरुन वारसांची नावे दाखल करण्या कामी नोंद केली असे.
838/2/1/प्लॉट नं./1,838/2/1/प्लॉट नं./1